अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
1 सांगा, मी शरण मागतो सकाळच्या पालनकर्त्याची,
2 त्या प्रत्येक वस्तूच्या अरिष्टापासून जी त्याने निर्माण केली आहे
3 आणि रात्रीच्या अंधाराच्या अरिष्टापासून जेव्हा की तो पसरतो,
4 आणि गंड्यांत फुंकणार्यांच्या अरिष्टापासून
5 आणि मत्सर करणार्यांच्या अरिष्टापासून जेव्हा ते मत्सर करतात.